'Zomato delivery boy eating food from Pack video went viral'

'Zomato delivery boy eating food from Pack  video went viral'
02:38 Feb 12, 2022
'झोमॅटो या प्रसिद्ध कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने ग्राहकांनी मागवलेल्या अन्नावर गुपचूप डल्ला मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी नेटकऱ्यांनी झोमॅटोवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे ऑनलाईन खाण्याचे पदार्थ मागवणाऱ्या ग्राहकांनी सावध राहण्याची गरज आहे.' 

Tags: viral , video , shocking , politics , You tube , mumbai , horrible , maharashtra , zomato , delivery boy , Saamana , Zomato delivery boy eating food from Pack

See also:

comments

Characters